लक्ष्मीपूजन दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंद

नागपूर :- “लक्ष्मीपूजन” दिनानिमित्त सोमवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2022 ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक 02/09/2018 रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुर ठराव क्र. 240 दिनांक 02/07/2018 अन्वये मा.आयुक्त यांचे दिनांक 03/08/2018 चे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार सोमवार दिनांक 24 ऑक्टोंबर, 2022 ला “लक्ष्मीपूजन” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे नागरिक उक्त आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ, सुंदर नागपूर साकारण्यासाठी 'स्मार्ट स्वच्छता टीम' चे गठन

Wed Oct 19 , 2022
‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर आणि स्वस्थ नागपूर’चा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिला नारा नागपूर :- स्वच्छतेच्या संदर्भात नागपूर शहराने नेहमीच पुढाकार घेतला आहे. स्वच्छतेबाबत शहरात आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत. अशात आता नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर साकारण्यासाठी ‘स्मार्ट स्वच्छता टीम’ चे गठन करण्यात आले आहे. ५०० हून अधिक सफाई कर्मचारी असणाऱ्या या स्मार्ट स्वच्छता टीमला मार्गदर्शन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!