भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर व उप -गव्हर्नर यांची गणेश टेकडी मंदिराला सदिच्छा भेट

नागपूर :- विदर्भातील पौराणिक अष्टविनायका पैकी नागपूरचे आराध्य दैवत असलेले श्री गणेश मंदिर टेकडी ला भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर हयांच्या पत्नी लोपमुद्रा दास व उप-गव्हर्नर स्वामीनाथन, तसेच भारतीय रिजर्व बैंक मुंबईचे मुख्य महाव्यवस्थापक राकेश श्रीपाठी तसेच चारूलता कार हयांनी मंदिराला सदिच्छा भेट देवून “श्री” ची पूजा अर्चना केली.

नागपूरात पहिल्यांदाच बोर्ड मिटींग होत असल्यामुळे त्यांनी आपल्या उपस्थितीत श्री गणेशाचे दर्शन घेवून कार्याचा श्री गणेशा केला. त्योवळी संसथेतर्फे त्यांचे शॉल व श्रीफळ, बुके देवून सत्कार करण्यात आले. हयावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास लिमये, उपाध्यक्ष माघव कोहळे, सचिव श्रीराम कुळकर्णी सहसचिव अरूण व्यास, कोषाध्यक्ष दिलीप शहाकार, विश्वस्त  अरूण कुळकर्णी,  एस एस शर्मा, के सी गांधी, एल एम ढोबळे, संजय जोगळेकर, हरी भालेराव उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कैद्यांसाठी कायदेशिर जागरूकता आणि त्यांचे हक्क विषयावर शिबीर

Sat Mar 23 , 2024
यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी कायदेशिर जागरूकता आणि त्यांचे हक्क आणि न्यायालयासमोर त्यांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार होते तर प्रमुख वक्ते म्हणून लोकअभिरक्षक कार्यालयाचे उपमुख्य संरक्षण सल्लागार हर्षवर्धन देशमुख व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com