“दसरा” दिनानिमित्त कत्तलखाने व व मांस विक्री बंद

नागपूर :- “दसरा” दिनानिमित्त मंगळवार २४ ऑक्टोंबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद राहणार आहेत. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

उपायुक्तांच्या आदेशानुसार, मंगळवार २४ ऑक्टोंबरला “दसरा” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल. असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

LT GEN HS KAHLON GOC, MAHARASHTRA GUJARAT & GOA AREA VISIT TO ARMY ESTABLISHMENTS IN NAGPUR, KAMPTEE & PULGAON

Thu Oct 19 , 2023
Nagpur :- Lieutenant General HS Kahlon, General Officer Commanding, Maharashtra Gujarat & Goa Area visited Army Establishments in Nagpur, Kamptee & Pulgaon wef 16 Oct 23 to 19 Oct 23. On 16 Oct 23, the General Officer was briefed by Maj Gen SK Vidyarthi General Officer Commanding, HQ Uttar Maharashtra and Gujarat Sub Area about preparations of the Sub Area […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com