– १७ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा १२ तास बाधित राहणार
नागपूर :- स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कामांसाठी दि १० फेब्रु २०२५ रोजी ७०० मिमी व्यासाच्या पारडी फीडर मेनवर शटडाऊन घेण्यात घेत आहे. यामुळे या फीडर मेनवर अवलंबून असलेल्या भागांचा पाणी पुरवठा सकाळी ११ ते रात्री ११ दरम्यान बाधित राहील.
या शटडाऊन दरम्यान डिप्टी सिग्नल येथे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ७०० मिमी x ७०० मिमीची आंतरजोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.
कामामुळे बाधित राहणारे भागः
1. सुभान नगर ईएसआर कमांड एरिया साई नगर, नेताजी नगर, म्हाडा कॉलोनी, विजय नगर, निवृत्ति नगर, भरत नगर, लक्ष्मी नगर, गुलमोहर नगर, भगत नगर, महादेव नगर, भरतवाड़ा, दुर्गा नगर, गुजराती कॉलोनी, चंद्र नगर, जूनी पारडी, एचबी टाउन, आभा कॉलोनी, शिक्षक कॉलोनी, ओम नगर, तलमले नगर
2 मिनीमाता ईएसआर कमांड एरिया मिनीमाता नगर, जानकी नगर, पांच झोपडा, जलाराम नगर, सूर्य नगर, एसआरए स्कीम, जनता कॉलोनी, चिखली लेआउट औद्योगिक क्षेत्र
3. भांडेवाड़ी ईएसआर कमांड एरिया पवनशक्ति नगर, अब्बुमिया नगर, तुलसी नगर, अंतुजी नगर, मेहर नगर, साहिल नगर, सरजू टाउन, खांडवानी टाउन, वैष्णोदेवी नगर, श्रवण नगर, महेश नगर, सूरज नगर
4. पारडी ईएसआर 1 कमांड एरिया महाजन पुरा, खाटीक पुरा, कोष्टी पुरा, दीप नगर, शेंडे नगर, अम्बे नगर, विनोबा भावे नगर, बीएच दुर्गा नगर, गोंड मुहल्ला, उडिया मुहल्ला, गजानन मंदिर परिसर, हनुमान नगर, ठवकर वाडी, सदगुरु नगर, रानी सती समाज
5. पारडी ईएसआर 2 कमांड एरिया अशोक नगर, मोरकर वाडी, सुभाष मैदान, ताल पुरा, शारदा चौक, गंगाबाग, दत्ता चौक, भवानी नगर, घटाटे नगर, राम मंदिर परिसर, शिव नगर, आभा नगर, नवीन नगर, श्याम नगर, दुर्गा नगर, शिव शक्ति नगर, भरतवाड़ा, पुनापुर बस्ती, भोलेश्वर सोसायटी, रेणुका नगर
6. वाठोडा अमृत ईएसआर 1 कमांड एरिया कीर्तिधर सोसायटी, श्रीराम नगर, सरिता सोसायटी, कामाक्षी सोसायटी, सरोदे नगर, न्यू संगम नगर, शिवम सोसायटी, जलाराम नगर, न्यू शारदा नगर, पवनपुत्र हाउसिंग सोसायटी, नारद सोसायटी, नागपुर हाउसिंग सोसायटी (छत्रपति नगर), मानसी हाउसिंग सोसायटी
पाणीपुरवठ्याविषयी अधिक माहिती वा तक्रारींसाठी नागरिक NMC-OCW च्या टोल फ्री क्रमांक १८००-२६६-९८९९ वॉर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com कर इमेल करू शकतात.