सेवा,सुशासन आणि गरीब कल्याण हीच प्रधानमंत्री मोदींची त्रिसूत्री

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-कामठीत भाजप अनुसूचित जाती कार्यकर्त्यांचा मेळावा


कामठी ता प्रतिनिधी ११ जुन:-भाजपा कामठी शहर च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे 8 वर्ष पूर्ण झाले त्या अनुषंगाने मोदी सरकार च्या विविध योजनांची माहिती देण्याकरिता भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कामठी शहर च्या माध्यमातून अनुसूचित जाती कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी समाजभवन आनंद नगर रामगढ कामठी येथे करण्यात आले.
सेवा सुशासन व गरीब कल्याण हीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशाची त्रिसुत्री आहे असे प्रतिपादन भाजप पदाधिकारी मनोज चवरे यांनी यावेळी बोलताना केले त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गत 8 वर्षात अनुसूचित जाती साठी केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन विस्तृत मार्गदर्शन केले भाजपा पदाधिकारी संजय कनोजिया, राजेश खंडेलवाल,विक्की बोंबले, पंकज वर्मा,योगेश गायधने, राज हाडोती,उज्ज्वल रायबोले, सुनील खानवानी, संगिता अग्रवाल, जितेंद्र खोब्रागडे, रामसिंग यादव,नगरसेवक लालसिंग यादव,नगरसेविका संध्या रायबोले,बिरजु चहांदे,अवि गायकवाड, महेंद्र वंजारी,दिनेश खेडकर, शँकर चवरे, बादल कठाने,अरविंद चवडे, विजय कोंडुलवार, चंद्रशेखर तुप्पट,देवानंद देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी कार्तिक चव्हाण,सम्राट डोंगरे,सेवाराम टंडन, केवल लांजेवार,हर्ष धुर्वे,गेंदलाल सोलंकी,आशिष रामटेके, विलास शिंगाडे,गेंदलाल कलसे,राजेश पाटील,प्रल्हाद सोनवणे,अरुण पौणिकर,रविंद्र मरई,विरेंद्र राऊत,अजित फुलझेले,गायत्री यादव, जया मेश्राम, विद्या बोंबले,श्रुती भुरे,खुशी हजारे, निशा मेश्राम,आशा सहारे,शितल कोटांगले, मंगला डोंगरे यांनी सहकार्य केले राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अवैद्य टालवर धाड मारून १४ टन हजाचा चोरी कोळसा जप्त, ३ आरोपीवर गुन्हा दाखल

Sat Jun 11 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान पोलीस व वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षकांची कारवाई. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उतरेस ०४ किमी अंतरावर टेकाडी शेत शिवारात वेकोलि कामठी उपक्षे त्र अंतर्गत खुली खदान चा कोळसा चोरून तीन आरो पींने अवैधरित्या टालवर साठवनुक केल्याचे कन्हान पोलीसाना मिळुन आल्याने वेकोलि सुरक्षा अधिका-या स बोलावुन १४ टन कोळसा किंमत ५६ हजार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!