राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी मोहोंमद आमिर अन्सारीची निवड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 14:- सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय कामठी येथे ईतत्ता १२वि कला शाखेत शिक्षण घेत असलेला मोहोंमद आमिर अन्सारीची राज्यस्तरीय कैरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशवतराव भोसले इंटरनॅशल स्कूल सावंतवाडी येथे २४, डिसेंबर २०२२,रोजी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या आधी मोहॉम्मद अंसारीने , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचरोली द्वारा आयोजित जि्हास्तरीय कॅरम स्पर्धेत त्याने तृतीय क्रमांक मिळविता होता ही स्पर्धा गोंडवाना सैनिक विद्यायल, नवेगाव गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आली होती. या विद्यार्थ्याला पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा प्राध्यापिका मल्लिका प्रभाकर नागपुरे यांनी मार्गदर्शन केले. मोहॉम्मद अंसारीचे सर्व स्तरावरून स्वागत आभिनंदन होत आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय चव्हाण, उपप्राचार्य सुनिता भौमिक व पर्यवेक्षक प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांनी अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर विधानसभेवर कलाकार शाहीरांचा 20 डिसेंबर 2022 ला भव्य मोर्चा

Wed Dec 14 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी  :- भव्य कलाकार शाहीरांचा मोर्चा (दि. २०) डिसेंबर रोजी मंगळवार, सकाळी १० वा. धंतोली यशवंत स्टेडियम, दुर्गा मंदीर नागपूर येथून निघून यशवंत स्टेडियम, महाराष्ट्र बैंक, आनंद टॉकीज, लोहापुल मार्गे (बर्डी) टेकडी येथे दाखल होणार. मोर्चाचे नेतृत्व व संयोजक शाहीर राजेंद्र मिमराव बावनकुळे, ज्ञानेश्वर वांढरे, गणेश देशमुख, वसंता कुंभरे, अरुण मेश्राम, भगवान लांजेवार, नरहरी वासनीक, दिपमाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com