विज्ञान प्रदर्शनीत पहा ‘मातीशिवाय शेती’

नागपूर :- हो, आता या विज्ञान युगात मातीशिवायदेखील शेती करणे शक्य आहे. 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या विज्ञान प्रदर्शनीत मातीशिवाय केवळ पाण्याचा वापर करून घरच्या घरी कमीत कमी जागेत, टेरेसवर परसबाग तयार करण्याची माहिती देणारा स्टॉल इ-हॉलमध्ये लावण्यात आला आहे.

हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे न्युट्रीयन्ट पाण्याचा वापर करून पालेभाज्या, फळभाज्या, फुले, शोभीवंत रोपे यांचे उत्पादन घेता येते. विशेष म्हणजे यात कोणताही रासायनिक खते व किटकनाशकांचा उपयोग न करता केवळ सेंद्रीय पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ट्राफीक नियमांचे करा पालन आणि मिळवा बक्षीस

Fri Jan 6 , 2023
नागपूर :- ट्राफीक नियमांचे पालन करणाऱ्यांना तर दंड केल्या जातो पण नियमांचे पालन करून गाडी चालवणाऱ्या चालकांना आता बक्षीस मिळणार आहे. 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या विज्ञान प्रदर्शनीत याबाबत माहिती देण्यात आली. रस्ते वाहतुक मंत्रालय व नागपूर महानगर पालिका यांच्या सहकार्यातून एका खाजगी कंपनीद्वारे नागपूर शहरात प्रायोगिक स्तरावर पुढील महिण्यात हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा भारतातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com