अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय गोंदिया यथे सुरू

भंडारा :-  गोंदिया अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय दि. 11 जुलै 2022 पासुन जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा माळा कक्ष क्र. 214, 209 मध्ये सुरू करण्यात आलेले आहे. समिती कार्यालय गोंदिया येथे सुरु झाल्यापासुन नियमितपणे सुनावणी घेण्यात येत आहे. जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आदिवासी बांधवांकडून अर्ज सुद्धा प्राप्त करून घेणे नियमितपणे सुरू आहे.

या समितीचे कार्यक्षेत्र भंडारा-गोंदिया जिल्हयाकरीता असून भंडारा-गोंदिया जिल्हयातील आदिवासी लाभार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी गोंदिया येथुनच जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गोंदिया यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी मोफत शिधावस्तुंचे वितरण

Wed Oct 19 , 2022
भंडारा :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना चे शासनाकडून नियतन प्राप्त झालेले आहे. रास्तभाव दुकानदारांना पुरवठा करून कार्यरत पात्र शिधापत्रिकाधारकांना तातडीने वितरण करण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे. ऑक्टोंबर 2022 मध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रति व्यक्त्तीला 1 किलो गहु, 4 किलो तांदुळ शिधावस्तुचे मोफत वितरण उपलब्ध करण्यात येईल. नोव्हेंबर 2022 मध्ये प्राधान्य कुटुंबातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!