शरीर सौष्ठव स्पर्धेत संकेतला सुवर्ण पदक व सम्पूर्ण मिस्टर इंडिया स्पर्धा जिंकली तसेच मिस्टर वर्ल्ड मध्ये गोल्ड मेडल जिंकले

नागपूर :-दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत नागपूर च्या संकेत अजय बुग्गेवार याने सुवर्णपदक व सिल्वर तसेच सम्पूर्ण मिस्टर इंडिया स्पर्धा जिंकली तर दिल्ली येथे पार पडलेल्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेत सुध्दा सुवर्णपदक पटकाविले आहे. त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या बळावर त्याने पुरस्कार प्राप्त केले आहे. बॉडी बिल्डिंग स्पोर्ट्स असोसिएशन च्यावतीने इंटर नेशनल नेचूरल बॉडी युनिक तर्फे 5 व 10 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या स्पर्धेत त्यानी सुवर्ण पदक तर दिल्ली येथे पार पडलेल्या स्पर्धेत त्याने मिस & मिस्टर इंडिया खितांब पटकावला आहे.

मेन्स फिजिक्स आणि क्लासिक फिजिक्स अशा प्रकारात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील त्याने उत्कृष्ट प्रदर्शन करीत मिस्टर वर्ल्ड डायमंड चॅम्पियनसचा गोल्ड मेडल खितांब आणि दिल्ली येथे पार पडलेल्या स्पर्धेत 69 किलो वजनी गटातून त्याने मिस अँड मिस्टर इंडिया चा पुरस्कार पटकावले. त्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल शहरात महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना नागपूर शहराचे अध्यक्ष सिद्धूजी कोमजवार यांनी त्यांचे नागपुरातुन अभिनंदन केले. संकेत चे आई-वडिलांनी कौतुक केले. तसेच विविध संघटनाकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आद्यक्रांतिगुरू लहूजी सालवे जयंती समारोह १४ नवंबर को

Mon Nov 14 , 2022
नागपूर : भारत देश के आद्यक्रांतिगुरू लहूजी सालवे इनकी २२८ वी जयंती समारोह लहूजी सालवे स्मारक ट्रस्ट की ओर से आद्यक्रांतिगुरू लहूजी सालवे उद्यान अंबाझरी यहॉ पर सोमवार दिनांक १४ नवंबर २०२२ को ट्रस्ट के अध्यक्ष विनायक इंगोले इनके अध्यक्षता में आयोजित किया गया हैं! कार्यक्रम के उद्घाटक के रूप में बहुजन विचारमंच के संयोजक नरेंद्र जिचकार तथा मुख्य अतिथी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com