नागपूर :- राजभवन येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक रमेश येवले यांचेसह राजभवनातील अधिकारी-कर्मचारी यांनीही जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.