पंडित जवाहरलाल नेहरु यांना विधान भवनात अभिवादन

मुंबई :- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना आज मंगळवार, दिनांक 14 नोव्हेंबर, 2023 रोजी विधान भवनात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव विजय कोमटवार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंडित-जवाहरलाल नेहरु यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Tue Nov 14 , 2023
मुंबई :- माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी पंडित जवारलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले. Follow us on Social […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com