मुंबई :- माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी पंडित जवारलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.
Next Post
पंडित नेहरू यांना विभागीय आयुक्तालय व जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
Tue Nov 14 , 2023
नागपूर :- देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरू यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात तर संजय गिरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

You May Like
-
April 18, 2022
शेतातील उस जळून अडीच लाखाचे नुकसान
-
October 27, 2023
पेन्शन नगर झेंडा चौक येथे पूजा उत्सव साजरा
-
February 19, 2022
कोल इंडिया को मिला ‘भारत की सबसे भरोसेमंद पब्लिक सेक्टर कंपनी’ का अवॉर्ड
-
July 9, 2022
देवेंद्र फडणवीस यांच्या बँनरवरून अख्खी भाजपाच गायब.!
-
April 28, 2022
उपमुख्यमंत्री अजीत पवार के हाथों काल पुलिस भवन का उद्घाटन