नागपूर :- वीरांगना रानी दुर्गावती मड़ावी यांच्या 499 व्या जयंती निमित्त आदिवासी कृति समिति व हिरकानी आदिवासी महिला मंडळ तर्फे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी केक कापून जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला आदिवासी कृति समिति व हिरकानी आदिवासी महिला मंडळ चे संयोजक सदस्य रोहित इलपाची, मुठवा भूमक संघचे परम्परागत गोंडी पुजारी नितेश आत्राम, त्रिवेश कुमरे, सोनू पेंदौर, मनीष सिदामे, महेंद्र पौनीकर, मंगेश वसनिक, महिला मंडळ मीनल दडांजे, अर्चना कंगाले, नीता मड़ावी, सोनू कंगाले आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते.