संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या कल्याणासाठी व अधिकारासाठी जी घटनेमध्ये तरतूद केली त्याच्या पाठीमागे माता रमाई यांची प्रेरणा व त्याग आहे असे मौलिक मार्गदर्शन समाजसेवक मिथुन चांदोरकर यांनी डॉ आंबेडकर स्मूर्ती मंडळ गौतम नगर येथे आयोजित रमाई जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी ऍड. सचिन चांदोरकर, सुबोध चांदोरकर, धर्मदिप शेंडे, विजय चांदोरकर, अनिरूध्द तांबे, रवि चहांदे, राहुल चांदोरकर, अविनाश गजभिये, राजु गजभिये , शषीकांत तांबे, अनुप सोनडवले, सुबोध मेश्राम, विलास नागदेवे, लिलाआई चहांदे, माधुरी नागदेवे, शेंवता अशोक चांदोरकर, माधुरी गजवे, सुरेखा चांदोरकर, सत्यभामा फुले, अरूना मेश्राम , अमिता चांदोरकर ,अर्पना चांदोरकर, स्नेहा चांदोरकर, वर्षा तांबे, हेमराज डांगे, गणेष तांबे, धर्मपाल नागदेवे, प्रषांत नगरकर,. अश्विन बावनगडे, अनिल बोरकर, रूपेष गजवे, आकाष डोंगरे, कुणाल गजवे , सुरेखा चांदोरकर, बबिता रामटेके आदी उपस्थित होते .
रमाई जयंती निमित्त गौतम नगर छावणी येथिल रमाई च्या पुतळ्याला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून सामूहिक वंदन करण्यात आले आणि भव्य भोजनदान वितरणाने जयंती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाला मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.