संविधान चौकात गरजले आमदार टेकचंद सावरकर ! 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

नागपूर :- राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा च नव्हे तर तेली समाजासह संपुर्ण ओबीसी समाजाचा अपमान त्यांच्या वकतव्यातून केला .त्यांच्या वक्तव्यातून तेली समाजासाठी त्यांच्या मना मध्ये असलेली घृणा प्रदर्शित झाली . काँग्रेस पक्ष हा कायम च ओबीसी प्रवर्गाच्या विरोधात असतो व ओबीसी प्रवर्गा साठी असंवेदनशील भूमिका घेत असतो . अश्या वेळी त्यांचे हे विधान समाजात विषमता वाढवणार आहे. मात्र भारतीय जनता पक्ष या विषमते विरोधात कायम च मैदानात असतो व त्याचाच प्रत्यय या संविधान चौकातील आंदोलन देत आहे .अशी प्रतिक्रिया आमदार टेकचंद सावरकर यांनी दिली .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, मुख्यालय, बिलासपुर आयोजित "लोकरंग महोत्सव" - अंतर मंडलीय लोकसंगीत और लोकनृत्य प्रतियोगिता - 2024 मे कु. समृद्धि चौहान को एकल नृत्य प्रतियोगिता में तृतीय स्थान।

Fri Feb 9 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी नागपूर :-दि. 08/02/2024 को दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, मुख्यालय, बिलासपुर द्वारा आयोजित “लोकरंग महोत्सव” अंतर मंडलीय लोकसंगीत और लोकनृत्य प्रतियोगिता – 2024 एक प्रतिष्ठित प्रतियोगिता मानी जाती है। इस मे एकल नृत्य प्रतियोगिता सर्वोत्तम मे से एक नृत्य प्रदर्शन करते हुए भिलगाव, नागपुर रहवासी  मनोज और प्रीति चौहान की सुपुत्री और छनक डांस अकादमी कि विद्यार्थीनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com