रोटरी क्लब ऑफ नागपूर सेंट्रल यांच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांनी ला सायकल वाटप

उमरेड – उमरेड तालुक्यातील डवा या गावात राहणारी स्नेहल कवडू बारेकर नावाची गरीब आदिवासी मुलगी हिवरी-ले-आऊट येथील आदिवासी वस्तिगृहात राहून सक्कादरा येथील नवप्रतीभा या विद्यालयात बी.ए.प्रथम मध्ये रोज सकाळी शिकायला ३-४ किलोमीटर पायी जाणे व येणे करते. रोटरी क्लब ऑफ नागपूर सेंट्रल अध्यक्ष सतीश बैस यांना माहिती मिळताच संस्थे कडून तिला एक नवीन सायकल घेऊन दिली. सोबत सर्व ६० विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी समारंभात अध्यक्ष सतीश बैस, सचिव वासु ठाकरे, डिस्ट्रिक्ट गवर्नर रमेश मेहर, ए. जी.पाटिलसर, हॉस्टेल च्या व्यवस्थापिका प्रीति ठाकरे व शिक्षिका नलिनी बैस हे सर्व उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वरांनी स्वता दुःख सोसून जगाला सुखाचा मार्ग दाखवला--ह.भ.प.सुरेश महाराज बाकडे

Thu Apr 21 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 21:- प्रपंच जनावरेही करतात पण माणूस म्हणून एखाद्याची भूक भागवता आली पाहिजे.प्रेम करता आलं पाहिजे.यशोदा माताने श्रीकृष्ण परमात्म्यावर जीवापाड प्रेम केलं.भक्तीमध्ये स्वार्थीपणा नसावा .संत तुकाराम , संत ग्यानेश्वरांनी स्वतः दुःख सोसून जगाला सुखाचा मार्ग दाखवला.ईश्वरावर आर्त भावनेने प्रेम करा ,भक्ती प्रेमाची असावी ,भक्तीविना मानवाचा उद्धार होणार नाही .मानव जन्म भाग्याने मिळाला आहे.दुसऱ्याचे दुःख दूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com