शिवराज्यभिषेक सोहळा निमित्त मोफत नेत्र तपासणी व चष्मा वितरण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– दोनशेच्या वर लाभार्थ्यांनी घेतला मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ

कामठी :- शिवराज्यभिषेक सोहळा व हिंदू साम्राज्य दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्र 16 चे माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांच्या वतीने शिव छत्रपती नगर,हनुमान मंदिर जवळ कामठी येथे 5 व 6 जून ला दोन दिवसीय आयोजित मोफत नेत्र तपासणी व चष्मा वितरण कार्यक्रमाला लाभार्थ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिरात 200 च्या वर लाभार्थ्यानी मोफत डोळे तपासणी केले.दरम्यान काही लाभार्थी मोतीयाबिंदू चे रोगी निघाले तसेच गरजू लाभार्थ्यांना मोफत चष्मे सुदधा वितरित करण्यात आले.

हे दोन दिवसीय मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वितरण कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिराला व्हिजन स्प्रिंग टीमचे डॉ विशाल तायडे, अमोल जाधव ,शंकर तर्फे,अश्विनी आयप्पा आदींनी मोलाची वैद्यकीय सेवा पुरविली शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महानदी कोल इंडिया लिमिटेड के स्वंत्रत निदेशक बने दयाशंकर तिवारी.

Wed Jun 7 , 2023
नागपुर – भारत सरकार के कोयल मंत्रालय अंतगर्त कोल इंडिया लिमिटेड के मातहत महानदी कोल इंडिया लिमिटेड के स्वतंत्र निदेशक पद पर नागपुर के पूर्व महापौर दयाशंकर तिवारी कि कोयला मंत्रालय द्वारा नियुक्ती कि गई है. इस का मुख्यालय ओडिशा के संबलपुर मे स्थित हैं. 4 जून को संपन्न MCL के निदेशक मंडल मे इस नियुक्ति को मंजूरी प्रदान की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights