नागपूर : पंडित बच्छराज व्यास हायस्कूलचा विद्यार्थी रिहान आकाश दुपारे हा स्टेट बोर्डाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मेरीट श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वेळोवेळी यश प्राप्त झाले असून केंद्राच्या सामान्य ज्ञान परीक्षेतही तो दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
रिहान आ. दुपारे शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिट
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com