राष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर लेबर युनियन जोडो अभियानाला प्रतिसाद

नागपूर :-राष्ट्रीय कॉन्ट्रैक्टर लेबर यूनियन जोडा अभिनयाच्या तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष विजय पटले यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 06 डिसेंबर 2022 मंगळवारी कलमेश्वर बस स्टॉपच्या जवळ गजानन मंदिर (नागपुर ) येथे मीटिंग झाली असून ज्यामध्ये आमचे कांटेक्ट लेबर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना या यूनियन मध्ये जोडण्यासाठी व यूनियनच्या फायद्यासाठी ठेकेदार ज्या प्रॉब्लम मध्ये येत आहे. घर मालक जे तुम्हाला प्रॉब्लम देत आहे. या गंभीर विषयावर चर्चा करून सर्व लोकांना या यूनियनला जुडून जो फायदा होणार त्याची जाणीव करुन घेतली.

या बैठकीला पोहचलेले टेकचंद रंहगडाले (राष्ट्रीय उपाध्यक्ष) फेदूलाल ठाकरे (उत्तर अध्यक्ष) प्रीतम चौधरी राजेश चौधरी विनोद अजीत कमल दास नागेश्वर सतेश भारद्वाज कळमेश्वर अरविंद गंगाधर चौधरी चेतराम पंचभाई बबलू पंचभाई कमलाकर मनोज किशोर शिवचरण संतोष सुनील ईश्वर दयाल हरिदास सुभाष ई. यावेळी सर्व कांटेक्ट लेबर बंधू उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"झिरो कार्बन बिल्डिंग एक्सलेटर (ZCBA)" प्रकल्पावर चर्चा, नागपूर स्मार्ट सिटी कार्यालयात अधिकारी बैठक

Thu Dec 8 , 2022
नागपूर :-  नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NSSCDCL), नागपूर महानगरपालिका, जागतिक संसाधन संस्था (WRI) आणि ICLEI- दक्षिण आशिया यांच्या संयुक्त विद्यमाने “झिरो कार्बन बिल्डिंग एक्सलेटर (ZCBA)” प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी नागपूर स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनपा आयुक्त आणि प्रशासक  राधाकृष्णन बी., स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  चिन्मय गोतमारे प्रामुख्याने उपस्थित होते. झिरो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com