जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

– जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपूर :- भारत देशाचा ७६वा प्रजासत्ताक दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. डॉ. इटनकर यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी भारतीय ध्वजास मानवंदना दिली. पोलीस विभागाच्या बँड पथकाने यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उप जिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

संविधानाचा अपमान करणा-या काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचा अवमान केला - भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरु प्रकाश पासवान यांचा हल्लाबोल

Mon Jan 27 , 2025
– भाजपाचे देशव्यापी संविधान गौरव अभियान मुंबई :-भाजपावर संविधान बदलण्याचा आरोप करणा-या काँग्रेसने अनेकवेळा घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. आणीबाणी लादून, संविधानात बदल करून संविधानाचा गळा घोटला होता असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरु प्रकाश पासवान यांनी रविवारी केला. भारतीय जनता पार्टीवर संविधान बदलाचा बिनबुडाचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेस आणि राहुल गांधी यांना नाही अशा शब्दांत पासवान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!