राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 30:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खैरी ग्रा.पं. कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच बंडू कापसे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर मौलिक असे मार्गदर्शन केले.यावेळी , ग्रा पं सदस्य नत्थुजी ठाकरे, दिनेश मानकर, विजयाताई शेंडे, मायाताई कानफाडे, युवा सामाजिक कार्यकर्ते रमेश ठाकरे, अनिल भणारे, विशेष प्रतिनिधी सुधीर शंभरकर, सौमित्र नंदी, तसेच अंगणवाडी सेविका वनिता ढोके, चंद्रकला मालाधरे, अरुणा तांडेकर, आशा वर्कर विद्याताई नितनवरे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मौदा येथे नवोदय परीक्षा सम्पन्न

Sat Apr 30 , 2022
संदीप कांबळे, कामठी मौदा ता प्र 30:-केंद्रीय बोर्ड तर्फे घेण्यात येणारी इयत्ता 5 वी ची परीक्षा मौदा येथे सम्पन्न झाली या परीक्षेला तालुक्यातील विविध शाळेतील एकूण 1441 विद्याथी परीक्षेला बसले होते त्यापैकीच 1257 विद्यर्थ्यांनी आज विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली यामध्ये जनता विद्यालय ऑक्सफर्ड स्कूल शिर्डी साई स्कूल ज्ञानगंगा स्कूल या केंद्राचा समावेश होता तालुक्यातील विविध शाळेतील शिक्षक आणि पालक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com