रामदास आठवले यांचे उत्स्फूर्त स्वागत

बेला :- केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले नागपूर येथील कार्यक्रम आटोपून यवतमाळला जात असताना त्यांचे बुटीबोरीतील चौकात रिपाई कार्यकर्त्यांच्या वतीने उत्स्फूर्त व जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

रिपाई हिंगणा तालुका अध्यक्ष नितेश खडसे व बुटीबोरी शहर अध्यक्ष बाळू भगत यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले . यावेळी नागपूरचे शहर अध्यक्ष विनोद थूल,बाळू घरडे,किशोर मस्के, सुरेश सोनटक्के, दिनेश इंगोले, धनराज मस्के, संजय सोनटक्के, संजय वानखेडे,अखिल शेख, सिद्धार्थ धास, नरेंद्र शेळके,कमलाकर गोटेकर,किरण पाटील, पुरण भैसवर, विजय सहारे, बुद्धराज कांबळे, धम्मा शेळके, अक्षय बखोरे, जिवन कुकडे, आतिष शेळके, सागर शंभरकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमली पदार्थ विरोधी मोहीम व्यापक पद्धतीने राबवा - जिल्हाधिकारी

Sat Dec 23 , 2023
भंडारा :- जिल्ह्यातील युवा पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी समितीला व्यापक मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधीकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी आज दिले आहेत. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीने प्रभावीपणे काम करावे. अंमली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com