रब्बी हंगाम सन 2022-23 रब्बी पिकाची पैसेवारी जाहीर

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयात एकूण 1689 गावे असून,रब्बी पिकाची गावे 148 आहेत. त्यापैकी रब्बी गावामध्ये पीके नसलेली गांवे 94 आहेत. सदर रब्बी पिक असलेल्या गावापैकी 50 पैशाचे आत पैसेवारी असलेले रब्बी गावे 0 असून,50 पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकुण रब्बी पिक असलेल्या गावांची संख्या 54 आहेत. अशा प्रकारे एकूण 54 रब्बी पिक असलेल्या गावांची पैसेवारी जाहीर केलेली आहे. गडचिरोली जिल्हयाची रब्बी हंगाम 2022-23 या वर्षाची हंगामी पैसेवारी ही 0.65 आहे. असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार बाबत

Tue Jan 17 , 2023
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्या-या खेळाडूंच्या गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार,क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार /जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार(खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहासी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), असे पुरस्कार प्रदान करते. शासनाच्या नुकत्याच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com