पुणे वन विभागात वनसंरक्षणासाठी तीन वाहने दाखल

 पुणे दि. 5 : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वन विभागासाठी घेण्यात आलेल्या  तीन वाहनांना विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी  विभागीय आयुक्त सौरभ राव,  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपवनसंरक्षक राहुल पाटील उपस्थित होते.

            या वाहनांचा वापर वन तथा वन्यजीव संरक्षणासाठी करण्यात येणार असून वाहनांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत  निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सिंचन प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Sat Feb 5 , 2022
वाशिम, दि. ०५ (जिमाका) : जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत तसेच जलसंधारणाच्या योजनाही अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिले.              राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज 5 फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील विविध स्थळांना भेट दिली. या दौऱ्यादरम्यान राज्यपालांनी येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com