राज्यपालांच्या हस्ते नामदेव भोसले यांच्या ‘मराशी’ पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नामदेव भोसले लिखित ‘मराशी’ या पुस्तकाच्या १४ व्या आवृत्तीचे प्रकाशन राजभवन येथे करण्यात आले.
यावेळी सकाळ डिजिटल चे संपादक सम्राट फडणीस, नामदेव भोसले यांच्या आई शेवराबाई भोसले, बाळासाहेब चवरे आदी उपस्थित होते.
मराशी हे पुस्तक आदिवासी पारधी बोलीभाषा व रूढी परंपरा या विषयावर आधारित असून लेखकाने त्यातून आपल्या यातना व अनुभव मांडले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या - परिवहन मंत्री अनिल परब

Thu Jun 16 , 2022
दि.६ ते १४ जुलै २०२२ दरम्यान धावणार गाड्या वाखरी येथील रिंगण सोहोळ्यासाठी २०० बसेस उपलब्ध   मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.               मंत्री परब म्हणाले, दिनांक  ६ ते १४ जुलै, २०२२ दरम्यान या विशेष गाड्या धावणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com