कलादान मल्टी मोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर ते म्यानमारच्या सिटवे बंदरादरम्यान जहाज सेवा सुरू झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून स्वागत

मुंबई :-कलादान मल्टी मोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर ते म्यानमारच्या सिटवे बंदर दरम्यान सुरू झालेल्या जहाज सेवेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी केलेले ट्विट सामायिक करत पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले:

“वाणिज्य आणि कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाची बातमी.”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वैशाख बुद्ध पोर्णिमा निमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे महापरित्राणपाठ व विशेष बुद्धवंदना संपन्न

Fri May 5 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -‘पंचशील शांती मार्च’च्या माध्यमातून दिला शांतीचा संदेश  -‘पंचशील शांती मार्च’मध्ये घेतला शेकडोंनी सहभाग कामठी :- बुद्धाप्त 2567 व्या त्रिविद पावन वैशाख बुद्ध पूर्णिमा च्या निमित्ताने कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने पुज्यनिय भिक्कु संघाच्या उपस्थितीत वैशाख पोर्णिमेच्या पूर्व संध्येवर गुरुवार 4 मे ला सायंकाळी 7 वाजता मध्यरात्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com