वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांची घेतली पंतप्रधानांची भेट

मुंबई :- वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

वॉलमार्ट यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

“वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांच्याशी झालेली बैठक फलदायी ठरली. वेगवेगळ्या विषयांवर आमची अभ्यासपूर्ण चर्चा झाली. गुंतवणुकीसाठी भारत एक आकर्षक ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचे पाहून आनंद झाला.”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सीमा सुरक्षित करणे, लोकांची सुरक्षितता आणि भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे यालाच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे महाराष्ट्रातील कार्यक्रमात वक्तव्य

Mon May 15 , 2023
“पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे सुरुच ठेवल्यास त्यांच्याशी चर्चा होणार नाही” भारताशी आगळीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे सशस्त्र दल सक्षम आणि सज्ज: संरक्षण मंत्री मुंबई :-“सीमा सुरक्षित करणे, लोकांची सुरक्षा आणि राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 14 मे 2023 रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे एका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com