नागपूर :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्य नागपूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रवीण दटके यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मिळतोय भरघोस प्रतिसाद आज जनसंवाद यात्रेचा शुभारंभ खापेकर मोहल्ला गोळीबार चौक परिसर येथून झाला.यावेळी या प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेत आशीर्वाद घेतला.तसेच प्रभागातील स्थानिक नागरिकांशी संवाद साधत सर्वांची विचारपूस केली,यावेळी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.या परिसरात 15 वर्ष भाजप ने केलेल्या विकासाबद्दल नागरिकांनी आभार मानत विजयाचा विश्वास दिला.या जनसंवाद यात्रेत आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, गिरीश देशमुख,श्रीकांत आगलावे, बंडू राऊत, दीपराज पार्डीकर.किशोर पलांदुरकर,राहुल खांगार पटेल, जैतु नबी पटेल, रियाज शेख, इक्रम अंसारी, अनील मनापुरे,विलास हटवार, प्रमोद दहिकर, कमिल अंसारी, प्रभाकर निखारे, पंकज दहीकर, अनुप खोब्रागडे, नंदु कुरील, सत्यम गायकवाड, रितेश उमरीकर, देवेंद्र सावनेरकर, संजय लाटकर, राजेश हटवार, खालील शेख, रवींद्र तूर्रे, कैलाश भातखोरे, कृष्णाराव भातखोरे, मदन भातखोरे, सचिन दुरुगवार, सचिन लाटकर, जाहीर, दीपक गौर,चांदणी उमरेडकर, छबू उईके,गीता पार्डीकर, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवीण दटके यांना मिळतोय सर्व समाजाचा पाठिंबा….
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com