अडेगाव ( पटाचा) येथे बिरसा मुंडा जयंतीनिमित्त प्रभात फेरी व गोंडी नृत्याचे आयोजन 

कोदामेंढी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही येथून जवळच असलेल्या अडेगाव (पटाचा) येथे बिरसा मुंडा जयंती निमित्त बिरसा मुंडा पंच कमिटी तर्फे प्रभात फेरी व गोंडी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पं स.सदस्य अनिल बुराडे , कार्यक्रमाला सरपंचा मंदा राखडे , ग्रां प सदस्य रूपाली परतेती, छबी इळपाते ,रवींद्र गजभिये, माजी पं स सभापती विमल परतेती , माजी सरपंच तुळसा सोहपंधरे समाजसेवक राखी परतेती, राजूभाऊ परतेती सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला पुरुष बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमिटीचे अध्यक्ष पंचम खुडसाम, उपाध्यक्ष राजकुमार कोडोपे , सचिव अश्विन ईळपाती कोषाध्यक्ष चंद्रपाल ईळपाती , सदस्य गण नत्थु टेकाम, अक्षय कोडोपे , दीपक परतेती, भूमक सदाशिव पंधरे यांच्यासह समाजातील सर्व सदस्यांनी सहकार्य करून परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Komal Gandhar Dance Academy Glorifies at Abu Dhabi International Dance Competition!

Mon Nov 18 , 2024
Nagpur :- We proudly announce our students’ outstanding achievements at the prestigious international dance competition in Abu Dhabi, UAE! Award Winners: 1. Amruni Hiwarkhedkar: 3rd Prize, Kathak (Senior Category) 2. Tarnika Kezarkar: 2nd Prize, Senior Folk Category 3. Radhika Kakde: 3rd Prize, Kathak (Junior Category) 4. Chetna Neul: 3rd Prize, Kathak (Junior Category) 5. Shravani Nikose: 2nd Prize, Kathak (Senior […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!