पोलीस स्टेशन सावनेरची हुक्का ओढणाऱ्याविरूद्ध कारवाई

सावनेर :-पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील टाकळी भन्साळी येथील विराट फॉर्म हाऊस येथे अनिल मस्के, भा.पो.से. उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली API नागवे, API भस्मे व पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ यांचे मार्फतीने दिनांक ०१/०१/२०२४ चे ०२.५५ वा. रेड केली असता तेथे अवैध्यरीत्या हुक्का ओढतांना आरोपी नामे १) पियुष सुरेश विकोडीकर, वय ३० वर्ष, रा. प्लॉट नं. १२ सोनेगाव खाबंला नागपुर २) शुभम रमेश आमदरे वय ३० वर्ष रा. छत्रपती नगर नागपुर मिळुन आले तसेच फॉर्म हाऊस चालक अजय भगवानप्रसाद तिवारी, वय ४२ वर्ष, रा. छावणी नागपुर याने हुक्का पिण्याचे साहीत्य पुरवले असुन घटनास्थळावरून हुक्का साहीत्य जप्त करण्यात आले असुन आरोपीवर कलम १८८ भा.द.वी. व ४, २० कोप्ता कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श शिक्षकांनी आत्मसात करावा - ॲड. सुलेखा कुंभारे

Wed Jan 3 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-  स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या भारतातील पहिल्या शिक्षिका तसेच समस्त स्त्रीयांना उजेडाची वाट दाखविणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनाचा आदर्श शिक्षकांनी आत्मसात करावा असे आव्हान ॲड. सुलेखा कुंभारे यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ड्रॅगन पॅलेस येथील सभागृहात हरदास शैक्षणीक व सांस्कृतिक संस्थेच्या तर्फे आयोजित कार्यक्रमात ॲड. सुलेखा कुंभारे यांनी वरील आव्हान केले. त्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com