एअरपोर्ट साऊथ आणि न्यू एअरपोर्ट स्टेशनदरम्यान प्रवासी सेवा उद्या प्लॅटफॉर्म २ वर

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

नागपूर :- नागपूर मेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ आणि न्यू एअरपोर्ट स्टेशन येथील मेंटेनन्स कार्यामुळे या दोन स्थानकांवर उद्या (दिनांक २७ ऑगस्ट रोजी) प्रवासी सेवा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर उपलब्ध असेल. दोन्ही दिशेने प्रवास करणाऱ्या गाड्यांकरिता उद्याकरिता हे निर्देश लागू असतील. प्रवाश्यांनी कृपया याची नोंद घ्यावी. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी करता महा मेट्रो नागपूर दिलगीर आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मेडिकलचा नेत्रचिकित्सा उपचार विभाग सुसज्ज करण्यासाठी सहकार्य करणार

Sun Aug 27 , 2023
– केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांच्याशी केली दूरध्वनीवरून चर्चा – नेत्रदान जागृती पंधरवड्याचा ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ नागपूर :-  नेत्रदान हे पवित्र कार्य आहे; देशात अंध व्यक्तींची संख्या आणि दृष्टीदान करणारे व्यक्ती यामध्ये तफावत असून नागरिकांत जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून आयोजित विशेष अभियानात जनसहभाग वाढावा अशी अपेक्षा व्यक्त करुन, नागपुरात नेत्रचिकित्सा व उपचार करण्यासाठी अद्ययावत सोयी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com