पारशिवनी :- पोलीस स्टेशन पारशिवनी यांनी तपास करीत अखेर गोडखैरी येथिल लाजस्टिक पार्क येथुन गेट नंम्बर ४ येथुन पकड़ला व चालक पोलिसाना पाहुन पसार झाल्याने तपास अधिकारी पो उप निरिक्षक दिलीप बासोडेे. पोलिस हवलदार मुद्दस्सर जमाल, सिपाई अमित यादव चालक सिपाई संदिप बड़ेकर यांनी ट्रक जप्त करून ३ डिसेंबर शनिवार रात्री पारशिवनी पोस्टे येथे आणुन जप्त केला असुन प्राप्त माहीती नुसार पो.स्टे .पारशिवनी अंतर्गत ०१ कि.मी. अंतरावर मौजा तहसिल कार्यालय , पारशिवनी येथे सोमवार दिनांक २८/११/२०२२ चे पहाटे ०४.०० वा . च्या दरम्यान पोलीस स्टेशन पारशिवनी येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की , तहसिल कार्यालयाचे आवारात रेती वाहतुक करण्याचा परवाना नसतांना वाहतुक करतांना मिळुन आलेला ट्रक क्र . एम . एच . २७ / बी . एक्स ३८२३ हा महसुल विभागातील कर्मचारी पथकतिल तलाठी गणेश चौहान, तलाठी किष्णा मानेे, तलाठी देवाशिष देशमुख यांनी दंडात्मक कार्यवाही करीता जप्त करून तहसिल कार्यालयाचे आवारात उभा करून ठेवलेला ट्रक क्र . एम . एच- २७ / बी . एक्स.- ३८२३ किमती अंदाजे २०/ – लाख रू . व १० ब्रास रेती किमंती ६२ हजार , ४०० / – रू . असा एकुण २० लाखा,६२ हजार , ४०० / – रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोराने पारशिवनी तहसिल कार्यालयाचे आवारा तुन गेट तोडून अनधिकृतपणे प्रवेश करून चोरून नेले . असताना सदर फिर्यादी राजु नत्थुजी कुकडे , वय ५७ वर्ष तहसिल कार्यालय पारशिवनी यांचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन पारशिवनी येथे अज्ञात आरोपी . विरूद्ध कलम ३७९ , ४४८ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरू असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राहुल सोनवने याचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दिलीप बासोडे , पोलिस हवलदार मुद्दस्सर जमाल, सिपाई अमित यादव चालक सिपाई संदिप बड़ेकर .पोलीस स्टेशन पारशिवनी यांनी तपास करीत अखेर गोडखैरी येथिल लाजस्टिक पार्क येथुन गेट नंम्बर४ येथुन पकड़ला व चालक पोलिसा ना पाहुन पसार झाल्याने तपास अधिकारी पो उप निरिक्षक दिलीप बासोडे . पोलिस हवलदार मुद्दस्सर जमाल, सिपाई अमित यादव चालक सिपाई संदिप बड़ेकर यांनी ट्रक जप्त करून पंचनामा करून टूक पारशिवनी पोलिस स्टेशन येथे शनिवार रात्रि जमा केले असुन आरोपी चा शोध घेत आहे.