सावनेर तालुका 36 ग्राम पंचायत चुनाव में से 36 ग्राम पंचायत निकाल जाहीर (सरपंच पद)

रॉ प्र संवादक सावनेर :-

१) भानेगाव (भाजपा) अनेश चौरे

२) बडेगाव (अपक्ष) ज्योती दिनेश चौधरी

३) केळवद ( काँगेस) सुनीता चैतराम कामडी

४) नांदगोमुख (भाजपा) ज्योती नंदलाल मोवाडे

५) रोहना (भाजपा) चंद्रशेखर लांडे

६) वलनी (अपक्ष) अरविंद हिरामण गजभिये

७) पिपला (डा) (काँग्रेस) विष्णू कोकड्डे

८) चिचोली (खापरखेडा) (काँग्रेस) मिनाक्षी तागडे

९) सिल्लेवाडा (अपक्ष) मधुकर दुधाने

१०) बिच्छवा (भाजपा) अनेश तुकाराम रोकडे

११) उमरी (भाजपा) भास्कर कचडे

१२) बोरुजवाडा (काँग्रेस) प्रविण मनोहर झाडे

१३) इसापूर (भाजपा) सिमा शांताराम गुढधे

१४) वेलतूर (भाजपा) सुधाकर भोयर

१५) कोथुळना (काँग्रेस) गीता कमोदसिंग आंमगावकर

१६) खैरी (ढा) (अपक्ष) हितेशी शरद पिदूरकर

१७) कुसुंबी (काँग्रेस)  जयश्री धुर्वे

१८) सिल्लोरी (काँग्रेस)  शालू कैलास रामटेके

१९) चांपा (काँग्रेस) दिलीप मांगुळकर

२०) टाकळी (भ) (भाजपा) प्रमोद लीलाधर पिंपळे

२१) परसोडी (अपक्ष) प्रमोद महंत

२२) तिघई (भाजपा) रमेश भाऊराव बाविस्कर

२३) सालई (काँग्रेस) मनोज एकनाथ मिरचे

२४) मंगसा (भाजपा) श्रीपद भूमिराज राहटे

२५) माळेगाव (भाजपा) प्रतिभा अजय गायकवाड

२६) गोसेवाडी (भाजपा) रुपाली विनोद कान्हारकर

२७) सावरमेंढा (काँग्रेस) अमोल केने

२८) कोच्छि (अपक्ष)  भावना नंदेश्वर

२९) ब्रह्मपुरी (काँग्रेस) होमेश्वर प्रफुल पानपत्ते

३०) खानगाव (काँग्रेस)  कविता लिंगे

३१) कोदेगाव (भाजपा) संगीता रवी उईके

३२) रामपुरी (भाजपा) राजेंद्र धनराज कापसे

३३) पंढरी (भाजपा) प्रेरणा प्रफुल जोगी

३४) जोगा-माळेगाव (काँग्रेस) शिवशंकर डोंगे

३५) भेंडाळा (काँग्रेस) मोसमी भलावी

३६) सावळी- मोहतकर (भाजपा) सुनीता भिमराज मोहतकर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खेळाडूंनो तात्काळ नोंदणी करा : संदीप जोशी

Fri Dec 23 , 2022
– जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन  – खेळाडूंच्या सुविधेसाठी सहा क्षेत्रीय कार्यालये नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले खासदार क्रीडा महोत्सव नागपूर शहरातील खेळाडूंसाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. मागील चार वर्षापासून सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वाला येत्या जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुरूवात होणार आहे. नागपूर शहरातील खेळाडूंचा आपल्या हक्काचा महोत्सव असलेल्या खासदार क्रीडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!