चंद्रपुर महानगरपालिकेत ५ डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन  

चंद्रपूर :- सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणींची न्याय व तत्परतेने शासकिय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून ‘लोकशाही दिन’ चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजीत केला जातो. त्याचप्रमाणे डिसेंबर महीन्यातील लोकशाही दिन, सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी महानगरपालिका कार्यालयात आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली दुपारी ०१-०० वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे. लोकशाही दिन प्रसंगी अर्जदारांनी विहीत नमून्यातील दोन प्रतीत अर्ज सादर करावे.

अर्ज सादर केल्यानंतर संबंधीत विभागाकडे निवेदन कार्यवाही करीता पाठविण्यात येईल. संबंधीत विभागप्रमुख अर्जदाराला आपल्या स्तरावर निवेदनासंबंधी केलेली कार्यवाही किंवा चालु असलेली कार्यवाही याबाबत अवगत करतील,तसे विभाग प्रमुखाकडून न झाल्यास किंवा अर्जदाराचे समाधान न झाल्यास अर्जदारांना लोकशाही दिनामध्ये आयुक्त यांचे कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करता येईल.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हवाईअड्डों के आसपास नहीं चलेगा 5जी !

Wed Nov 30 , 2022
– दूरसंचार कंपनियों को रनवे के पास बफर जोन तैयार करना होगा जहां 3300-3600 स्पेक्ट्रम बैंड का बेस स्टेशन नहीं बनाया जाना चाहिए। नागपुर :- हवाईअड्डे के नजदीकी क्षेत्र में विमानों के उड़ान की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए नागरिक उड्डयन मंत्रालय ने दूरसंचार कंपनियों को यह निर्देश दिया है कि वे 5जी स्पेक्ट्रम के सी बैंड पर अमल करते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!