मुंबई :- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षातील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राज भवन, मुंबई येथे भेट घेऊन मा. राज्यपालांना निवेदन सादर केले
यावेळी बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अंबादास दानवे, जयंत पाटील, जयंत पाटील (शेकाप), डॉ नितीन राऊत, एडव्होकेट अनिल परब, सुनील प्रभु, अनिल देशमुख, राजेश टोपे, रोहीत पवार उपस्थित होते.