भिलगाव ग्रामपंचायत ला आमदार सुनील केदार यांची सदिच्छा भेट..

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 15 :- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार तडफदार नेते सुनिल केदार यांनीं आज कामठी तालुक्यातील भिलगाव ग्राम पंचायत ला सदिच्छा भेट देत नवनिर्वाचित सदस्यांसह गावाच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करन्यात आली.याप्रसंगी भिलगाव ग्राम पंचायत सरपंच भावना चंद्रकांत फलके , उपसरपंच मनोज जिभकाटे, सदस्य शेखर वंजारी, राजेश लेंडे, आशीष भनारे, सदस्या रेणुरानी सोनी, लतेश्वरी काळे, नैना देशभ्रतार, उषा उईके,पल्लवी चौधरी, रूपाली बांगड़कर, स्वप्ना बोदेले …..

प्रामूख्याने सामाजिक कार्यकर्ते निखिल फलके, चंद्रकांत फलके, माजी सदस्या सौ ज्योत्सना ज्ञानवाडकर , माज़ी सदस्य भास्कर भनारे सर्वश्री. नरेंद्रजी रोकड़े , आशीषजी कुंभारे , घनश्यामजी फलके , शालिक वंजारी, नंदू बोंद्रे , राजेश भनारे, सदाशिव मानकर, भाऊराव सेलोकर,संजिव कुमार, संदीप जिभकाटे , अरविंद पोटभरे, मनोहर चौधरी , चंदू गोंडने, इमरान ख़ान ,अभिमन्यु बांगड़कर, रुपेश मानकर ,उमेद सोनी , उपस्थित होते..!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अंगणवाडीतील बालकांचा सकस आहार आढळला चक्क झुडपात..

Wed Feb 15 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  येरखेडा भारत टाऊन येथील घटना कामठी, ता.१५ : एकीकडे तालुक्यातील अंगणवाड्यातून बालकांना घरपोच दिला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे बालकांना मोफत मिळणार सकस आहार अंगणवाडी सेविकेने बालकांना न वाटप करता चोरीच्या उद्देशाने अंगणवाडीच्या बाजूला असलेल्या घरी लपवून ठेवला हा प्रकार नागरिकांच्या लक्षात चोरीचे बिंग फुटण्याच्या भीतीने या अंगणवाडी सेविकेणे आहाराचे सीलबंद पॉकेटचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com