नागपूर :- नागपूर महानगरपालिका तर्फे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी (८) रोजी मनपा मुख्यालयात संपन्न या कार्यक्रमात मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त सुरेश बगळे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, माजी नगरसेवक बाल्या बोरकर, मनपा जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे तसेच श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र चे सुभाष घाटे, मंगेश सातपुते, प्रवीण बावनकुळे, रुपेश कामळे , संजय मुले, अतुल आकरे, प्रमोद बारई, धनश्याम बावनकुळे, अनिल पेटकर, अनिल पाटील, मिलिंद चकोले, बंटी घनमारे, अतुल घारपेंडे, हेमंत डोरले, सुभाष तडस उपस्थित होते.
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com