स्वातंत्र दिनाच्या अमृत महोत्सव दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे ध्वजारोहण संपन्न…

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी –  स्वातंत्र दिनाच्या अमृत महोत्सव दिना निमित्त विश्विविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7:30 वाजता ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख आदरणीय सुलेखा कुंभारे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी  अजय कदम, अशपाक कुरेशी, अफजल अंसारी, सुभाष सोमकुवर, अंकुश बांर्बोडे, शेंगर सर, विनोद जुमडे, देवेंद्र जगताप, प्रफुल वासे, दिलीप बोबडे, विजय अलोने, अजमत अंसारी, सुकेशीनी मुरारकर, निशा फुले, निशा कापसे, विशाखा पाटील, ड्रॅगन इंटरनेशनल स्कूलच्या प्रींसीपल अमरीन फातीमा, मेघा स्वामी, शामली बागडे तसेच, हरदास विद्यालय, ड्रॅगन इंटरनेशनल स्कूल, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था येथील विद्यार्थी व शिक्षक गण, धम्मसेवक-धम्मसेवीका, ओगावा सोसायटी, ड्रॅगन पॅलेस टेम्पल, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, ओगावा इंटरप्राइजेस ईत्यादी संस्थेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन..

Tue Aug 16 , 2022
जो जिथे असेल तिथे उभे राहून राष्ट्रगीत गाण्याचे आवाहन नागपूर दि.16 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सवांमध्ये उद्या सकाळी 11 वाजता सामान्य नागरिकांपासून सगळ्यांनी जे जिथे उभे असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हणावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक शासकीय व निमशासकीय, खाजगी आस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी समूह राष्ट्रगीत गायनाचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 स्वातंत्र्याच्या अमृत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com