निवृत्तीवेतन धारकांना सुचना

भंडारा :- जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांना सुचित करण्यात येते की, सन 2022-23 या आर्थिक वर्षात ज्यांचे वार्षीक उत्पन्न 5 लक्ष रूपयां पेक्षा जास्त असेल त्यांनी आयकरातून सुट प्राप्त संबंधीचे दस्ताऐवज 25 डिसेंबर 2022 पुर्वी कोषागार कार्यालय, भंडारा येथे सादर करावे. अन्यथा आयकर नियमानुसार आयकर कपात करण्यात येईल. आयकर गणनेसाठी टॅक्स कपातीचे नवीन नियम व जुने नियम असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहे. त्यानुसार आयकर कपातीच्या नियमाच्या प्रकारानुसार लेखी कळवावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पत्की यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तंबाखूमुक्त शाळा अभियान कार्यशाळा संपन्न,आरोग्य प्रबोधिनीचा उपक्रम

Wed Dec 14 , 2022
भंडारा :- आरोग्य प्रबोधिनी, शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन द्वारा उपयोजित तंबाखू मुक्त शाळा अभियान महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य, शिक्षण व समाज कल्याण विभागाद्वारे राबविण्यात येत आहे. तंबाखू मुक्त शाळांच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, गटसमन्वयक केंद्रप्रमुख व तंत्रस्नेही शिक्षक यांच्या एकत्रित सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष अतिथी मार्गदर्शक आरोग्य प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश गभने हे होते. शासन परिपत्रका नुसार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com