नासुप्र येथे संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

नागपूर : सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात बुधवार, दिनांक ०८ डिसेंबर रोजी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त श्री. मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याहस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नामप्रविप्रा’चे अधिक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी श्री. अनिल राठोड, आस्थापना अधिकारी तथा मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. योगीराज अवदूत, आणि सचिव 2   श्री. डेकाटे तसेच नासुप्र व नामप्रविप्रा’चे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

संत जगनाडे महाराज जयंती निमित्त म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन 

Wed Dec 8 , 2021
नागपूर :  समाजाला कीर्तन -अभंगाच्या माध्यमातुन शिकवणी देणारे संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंती निमित्त नंदनवन चौक स्थित प्रतिमेला मा.महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तदनंतर नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राला महापौर श्री.दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. रविंद्र भेलावे, उपायुक्त श्री. विजय देशमुख, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com