नागपुर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा ८१ वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर च्या वतीने सुरेश भट सभागृह येथे व्हरचुअल रॅली च्या माध्यमातून ऑनलाईन साजरा करण्यात आला.यावेळी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील प्रमुख मान्यवरांचे प्रोजेक्टच्या माध्यमातून मनोगत लाभले.
आदरणीय मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आला.

यावेळी मा.श्री रमेशचंद्र बंग साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्याक मा.शब्बीर अहमद विद्रोही, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार दिनानाथ पडोळे, माजी आमदार प्रकाश गजभिये, युवा नेते सलीलदादा देशमुख, अध्यक्ष ओबीसी सेल ईश्वर बाळबुध्दे, कार्याध्यक्ष अल्पसंख्याक जावेद हबीब, कार्याध्यक्ष सेवादल जानबा मस्के, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर, प्रदेश उपाध्यक्ष बजरंगसिंह परिहार, प्रदेश उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्या, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ टाकसांडे, प्रदेश महासचिव गंगाप्रसाद ग्वालबन्सी, प्रदेश महासचिव आभाताई पांडे, प्रदेश महासचिव शेखरभाऊ सावरबांधे, प्रदेश महासचिव वर्षाताई श्यामकुठे, प्रदेश सचिव दिलीप पणकुले, प्रदेश सचिव सुरेश गुडधे पाटील, राकाॅपा नेते प्रशांत पवार, प्रदेश सचिव महादेवराव फुके, महिला अध्यक्ष लक्ष्मीताई सावरकर, युवक अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, अल्काताई कांबळे, सुरेश कर्णे, रमण ठवकर, रविनिश पांडे, गुलशन मुनियार, शैलेश पांडे, श्रीकांत शिवणकर, स्वातीताई कुंभलकर, मनिषाताई गोडबोले, संतोष सिंह, शिव भेंडे, अशोक काटले, राजा बेग, दत्तूजी थेटे, विशाल खांडेकर, रिजवान अंसारी, किशोर पालांदुरकर, श्रीकांत घोगरे, महेंद्र भांगे, गणेश डोईफोडे, रवी पराते, मुन्ना तिवारी, सुखदेव वंजारी, आनंद सिंग, रवींद्र ईटकेलवार, पवन सातपुते, धनंजय देशमुख, अश्विन जवेरी, निलेश बोरकर, प्रशांत अग्रवाल, रुद्र धाकडे, शैलेश पांडे, नंदकिशोर माटे,राजेश फुले, हरविंदर सिंग मुल्ला, बबिता ताई मेहर, प्रमिलाताई टेम्भेकर, मनीषा शाहू, संगीता खोब्रागडे, सुनीता खत्री, प्रवीण पाटील, सुधीर पाटील, नागेश वानखेडे, मनिष मोरे, किशोर जनबंधू, राजकुमार पाली, संदिप मेंढे, कपिल शराफ, रियाज सय्यद,सचिन उके, उमेश सिरसाठ, प्रकाश मेश्राम, वसीम लाला, राजेश पाटील, आकाश थेटे, अनिकेत भोंडेकर, लोकेश बावणे, रोशन निर्मलकर, सुखदेव वंजारी, रिज्जुभाऊ शेख, प्रशांत अग्रवाल, शरद शाहू, कपिल नारनवरे, अमित श्रीवास्तव, नितिन लाले, सचिन उके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com
9370868686
dineshdamahe86@gmail.com