-आप चे भ्रष्टाचारी भाजपा शासित मनपा विरुद्ध आंदोलन
आज आम आदमी पार्टी नागपुर ने भाजपा च्या मनपा माधिल चालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध केले आंदोलन. हे आंदोलन विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे व महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने नागपूर उपाध्यक्ष डॉक्टर जाफरी, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, युवा राज्य समिति सदस्य कृतल वेलेकर आकरे, उत्तर नागपुर संयोजक रोशन, मध्य नागपुर संयोजक लष्मीकांत दांडेकर, पूर्व नागपुर संयोजक नामदेव कामडी, दक्षिण पश्चिम संयोजक अजय धर्मे, पश्चिम संयोजक आकाश कावळे, युवा नागपुर उपाध्यक्ष गौतम कावरे उपस्थित होते व यांनी मनपा आयुक्त यांना निवेदन देखील आणि मनपा मध्ये भाजपाची सरकार बरखास्त करावी अशी मागणी केली.
आपण सर्वांना माहितच आहे की मागच्या काही दिवसांपूर्वी महानगरपालिका नागपूर येथिल स्टेशनरी घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणात दोन दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली. परंतु गेल्या १५ वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेत बीजेपी सरकार आहे. या १५ वर्षात मनपा मध्ये २४ x ७ पाणी योजनेच्या नावावर जनतेची लुट आणि टंकर माफिया राज चालू आहे, ५० वर्ष टिकतील यासाठी सिमेंट रोड आणलेत परंतु दोन वर्षात रोड उखडत आहेत, दरवर्षी फुटपाथ निर्माण करून सुद्धा एकाही फुटपाथ चालण्यालायक नाही, सफाई व कचरा उचलण्यात खाजगीकरणाच्या अंतर्गत भ्रष्टाराच्र होत आहे, बससेवा निव्वळ तोट्यात दाखविण्यात येत आहे, शिक्षणावर करोडो रुपये खर्च करून मनपा शाळांची हालत दयनीय आहे, मनपा च्या दवाखाण्यात डॉक्टर व औषधी नाही, नातेवाईकांच्या खाजगी कंपनी कडून कर आकारणीत गोंधळ केला आहे, एकूणच या योजनांच्या नावावर नागपुरातील जनतेची लुट होत आहे. आणि प्रत्येक योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी केवळ स्टेशनरी खरेदी प्रकरणातील भ्रष्ट्राचार समोर आला. या सर्व भ्रष्ट्राचारात महापौर, स्थाई समिती अध्यक्ष आणि नगरसेवक सहभागी आहेत. याच कारणांनी मागच्या वर्षी श्री तुकाराम मुंडे यांची बदली करण्यासाठी राज्य सरकार वर दबाव आणण्यात आला होता.
हेच मुद्दे घेऊन आता आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरली आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी मनपा मधील भ्रष्टाचार यांच्या विरोधात एक मोठी मोहीम सुरू करीत आहे. याच आंदोलनाची सुरुवात म्हणून आज आम आदमी पार्टीने संविधान चौकात भ्रष्टाचार विरुद्ध मोठे आंदोलन केले. यावेळी संतोष वैद्य, सुरेश खर्चे, विनोद आलम धोकर, मनोज पोतदार, प्रमोद नाईक, पुष्पा धाबरे, गौतम कावरे, अशोक मिश्रा, भारत जवादे, आकाश राठौड़,।जीतू सिन्हा, ध्रुव अग्रवाल, राजू चौहान, मुकेश शेलारे, रवि चौधरी,।टीना शेडे, अरविन्द वानखेड़े, रविंद्र कूथे, मुन्ना शर्मा, सुधीर वासे, दुर्गेश खरे, दिलीप बिड़कर, सुनील कवाडे, संजय गुट्टुवार, केवल धाबर्दे, अमित, प्रताप गोस्वामी, मुकेश बागड़े, कुंदन कानफड़े, संजय भालमे, जितू मुरकुटे, प्रदीप पौणिकर, गुणवंत सोमकुंवर, नरेश महाजन , मानसिंह अहिरवार, नरेश देशमुख, विशाल वैद, क्लामित डेविड , नंदकिशोर श्रीवास्तव , अर्चना राले, प्रियांका तांबे, पंकज मेश्राम, पंकज मिश्रा, हिमांशु ताम्बे, अमित दुरानी , दीपक बग्गा , मनोहर बुरडे , सचिन चरोटे, अनिल बुरेवार, मोरेश्वर मौदेकर , संजय चांदेकर, प्रमोद पाटिल , राहुल तलमले , बबन टाकलिकर, धन्यष्वर मडले , मधुकर दूरबुडे , मारोतराव दुरबुदे, विपूल टेभूने, संदीप पराते, विजया वैय, वैशाली पाटील, शुभम डोंगरे, सुहेल गणवीर, प्रणय गणवीर, पीयूष दाहात, राहुल डोंगरे, आर्यन डोंगरे, राकेश खोब्रागडे, किशोर मौदेकर, प्रशांत लोखंडे, मयंक डोंगरे, प्रणय चौहान, क्रिश देशभ्रतार, प्रशिल मेश्राम, विशाल दुपारी, संगीता भोसले, निर्मला येनगांकुरे, पियूष आकरे
गौतम कावरे, हरिष वेळेकर, दीपमाळा बरपात्रे, संजय बारपात्रे, श्रीकांत लोहादे, मुकेश ओनिया, राहुल वाजे, विशाल चौधरी, स्नेहा गजभिये, प्रिया, दीपक भातखोरे, गिरीश तीतरमारे, देवेंद्र समर्थ, मुन्ना शर्मा, योगेश पराते
दर्शन खापेकर, गुड्डू बावणे, संजू निखारे किशोर चिमुरकर, विनोद गोर, मनोज चांदेकर, लक्ष्मीकांत दांडेकर, पियूष आकरे, कृतल आकरे, विशाखा दुपारे
संगीता भोसले, नीमा येंगटवार, ओम आरेकर, हरीश वेलेकर, शुभांगी वेलेकर, दीपामाला बारापात्रे, संजय बारापत्रे, विजय धकाते, शालिनी अरोरा, राहुल कावळे, जॉय बंगडकर, अभिजीत झा, हरीश गुरबाणी, संजय सिंग, हेमंत बंसोड़, अनिल भूरेवार, धनराज मसराम
ध्रुव अग्रवाल, राजवंश , आदर्श शेंडे, दीपक बग्गा, प्रकाश तिवारी, अभिराम पांडे, निखिल काम्बले, राकेश दावे, डॉ शाहिद अली जाफरी, सचिन पारधी, मनोज दफरे, अमोल मुडे, लक्ष्मण राजूरकर, शुभम पराळे, निखील मेंढवाडे, अब्दुल हाफिज, मोहम्मद इलियास, लियाकत अली, हिदायात अली, स्वप्निल दत्ता, कादर खान आबिद खान हेमंत पांडे अभय दुबे बबलू मोहाडीकर धीरज दुरगुडे राहुल साहू दीपक साहू पिंटू साहू बोदा साहू, दहु साहू, रोशन नौवारे, तुषार साहू, प्रतीक बावनकर, पुष्पा निमजे वर्षा धंदे लता तुमसरे रुबीना शेख, धीरज आगाशे, सोनू फटिंग, कमलेश भदाडे, फूलचंद किताडीकर, गजानन पिम्पलकर, रंजीत भोयर, रोशन धोपडकर, कुंदन भीमटे, अभय भोयर, शैलेश साहारे, जिनेश शाह, शेवले जी, मुतकुरे जी, नितिन तुरकर इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com