नागपूरचे शेतकरी आयकॉन रुपेश मोहित शहा यांचे कृषी विज्ञान केंद्र ॲमेझॉन बिग बास्केट फ्लिपकार्डच्या कृषी मूल्य साखळीसाठी युवकांचे सशक्त मनुष्यबळ निर्माण करणार -डॉ. सुभाष नलांगे

नागपूर :- भारतीय कृषक समाजाच्या तर्फे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुभाष नलांगे आणि डॉ. मंगेश देशमुख यांनी पत्रकारांना माहिती दिली की, एन वीहार तालुका काटोल जिल्हा नागपूरचे शेतकरी आयकॉन रुपेश मोहित शहा यांचे कृषी विज्ञान केंद्र ॲमेझॉन बिग बास्केट फ्लिपकार्डच्या कृषी मूल्य साखळीसाठी युवकांचे सशक्त मनुष्यबळ निर्माण करणार – डॉ. सुभाष नलांगे

यावेळी मंचावरील उपस्थित डॉ. सुभाष नलांगे, डॉ. मंगेश देशमुख, रुपेश शहा, दिलीप पडळकर , मोहन हिंदोळे, बापूराव डाबरे, एडवोकेट अभय नवघरे, सोनाली बुंदे आणि मनीष धनवडकर यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामदासपेठ पूल दुचाकी वाहतुकीसाठी सुरू

Fri Feb 2 , 2024
– अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनिल लहाने व मुख्य अभियंता  राजीव गायकवाड यांनी केले निरीक्षण नागपूर :- नागपूर शहरातील रामदासपेठ पूल दुचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी गुरूवारी १ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला. मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने व मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी गुरूवारी पूलाचे निरीक्षण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. लहाने यांनी पूल दुचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी सुरू करण्याचे निर्देश दिले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com