उंटखाना येथे महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ.आंबेडकर यांना अभिवादन

  नागपूर –   प.पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६५ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध संयुक्त जयंती समिती, उंटखाना, नागपूर तर्फे पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांना दोन मिनिट स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला संजय आंभोरे, राजेंद्र साठे,सहदेव भगत,चंदु खोब्रागडे,सुजाता सुके,चेतन गणवीर, शकुंनबाई सुके, बेबीनंदा खोब्रागडे, न्यायाबिंदू ताकासांडे, अनुसया ढाकणे, रत्नमाला नगरारे, पुष्पाबाई धाबर्डे ई.उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन

Mon Dec 6 , 2021
कामठी – भारतीय घटनेचे शिल्पकार  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती तील सहकार महर्षी बाबासाहेब केदार मार्केट यार्ड येथील कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली याप्रसंगी अनिकेत शहाने आम्ही बाबासाहेबांच्या जीवनीवर प्रकाश टाकल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व व्यापक नेते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com