नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये १३ केस व एन.डी.पी.एस. अन्वये ०१ केस असे एकूण १४ केसेसमध्ये एकूण १४ ईसमावर कारवाई करून २९.१८५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०७ केसेसमध्ये एकूण १४ इसमावर कारवाई करून रु. १,११,५३५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.१४६ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रु. ६,६९,२५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना आपले कागदपत्र सोबत बाळगावे असे आवाहन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

Thu Aug 31 , 2023
नागपूर :- पो. ठाणे राणाप्रतापनगर हद्दीत प्लॉ. नं. १४५ / एजी ०१, साई कृपा अपार्टमेंट, सुर्वे नगर, राणाप्रतापनगर नागपुर येथे राहणारे गणेश बाबुलाल पवार, वय ६१ वर्षे हे आपले घराचे मुख्य दाराला कुलूप लावुन परिवारासह बैतुल येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराची लोखंडी ग्रिल तोडुन, घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी आलमारीतुन सोने, चांदीचे दागीने, लिनेवो कंपनीचा लॅपटॉप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!