नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक २९.०३.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०५ केसेस, तसेच एन.डी.पी.एस अन्वये ०१ केस असे एकुण ०६ केसेस मध्ये एकुण १० ईसमावर कारवाई करून रू. ३,०९,८४०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.३६६ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ६,७०,१००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

Sat Mar 30 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत राहणारी २० वर्षीय फिर्यादी मुलगी ही तिचे कॉलेज मधुन ऑटो रिक्षाने घरी जात असता पोलीस ठाणे अजनी हद्दीत लोकमान्य नगर, हिंगणा रोड ते मानेवाडा चौक दरम्यान बसलेला सहप्रवासी आरोपी नामे कुणाल अनिल लौंदे वय ३२ वर्षे, रा. विद्या नगर, नंदनवन, नागपूर याने या पुर्वी तसेच घटनेवेळी फिर्यादी सोबत अॅटो मध्ये बसुन तिचे सोबत अश्लिल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com