नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०६ फेस व एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०२ केस असे एकुण ०८ केससमध्ये एकुण ०९ ईसमावर कारवाई करून रू. २८,३००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच, जुगार कायद्यान्वये ०३ केसमध्ये ०४ ईसमावर कारवाई करून रु. १५,६५५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,८१८ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रु. ५,४१,४००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपुर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Thu Feb 22 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे मौदा, नागपुर ग्रामीण हद्दीत शिवाजी चौक, जुनी ग्रामपंचायत, महालगाव, तह. कामठी, जि. नागपूर येथे राहणारे फिर्यादी अचित दिलीप तिवाडे, वय २६ वर्षे यांनी त्यांची मोटरसायकल क. एम एच. ४०, सि.जी. ८९७२ किंमती २५,०००/- रू. यी पराचे अंगणात हॅन्डल लॉक करून, पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com