नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक २३.०७.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०२ केसेस मध्ये एकुण ०२ इसमांवर कारवाई करून रू. २,०९५/-रू या मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०३ केसेस मध्ये एकुण ०९ ईसमांवर कारवाई करून रू. १०.५१५/-रू या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ४,०७२ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. १,६०,८५० /- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Thu Jul 25 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत छोटा ताजबाग, भोसलेवाडा परिसर, राजे रघुजी नगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नरेन्द्र रामदास तितरमारे, वय ५२ वर्षे, यांनी त्यांची होंडा पेंशन एक्स प्रो मोटरसायकल क. एम.एच. ४९ एम ०२३५ किंमती एकुण २५,०००/- रू. ची पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत छोटा ताजबाग मेनगेट समोर लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्‌याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com