नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केससमध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून रू. ४७,७१२/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०१ केसमध्ये एकुण ०१ ईसमावर कारवाई करून रू. १२.२६०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,१९० वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. २,५४,५५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित्त असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'व्हॉईस ऑफ मीडिया' नाशिकची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Sun Mar 17 , 2024
– विविध विंगच्या शिलेदारांचीही लवकर निवड – नाशिकमध्ये होणार लवकरच उत्तर महाराष्ट्राचा मेळावा नाशिक :- देशातील आणि राज्यातील सर्वाधिक पत्रकार सदस्य असलेल्या पत्रकारांसाठी ‘पंचसूत्री’वर काम करणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची नाशिकची जिल्हा कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उत्तर महाराष्ट्र पालक सचिव दिगंबर महाले यांनी घोषित केली. ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत ही नाशिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights