नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपुर :- दिनांक २६.०९.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०१ केसेसमध्ये एकुण ०१ ईसमांवर कारवाई करून १,३५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ०१ केसेसमध्ये एकुण ०३ ईसमांवर कारवाई करून ७८०/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.९७२ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. २.३३.९५०/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एक्जीतरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुख्यात गुंड स्थानबध्द

Sat Sep 28 , 2024
नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २६.०९.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे जरीपटका व मानकापुर नागपूर ये ह‌द्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे ऋषी उर्फ लक्की वल्द मधुकर शाहु, वय ३० वर्षे, रा. हुडको कॉलनी, रमाई नगर गार्डनजवळ, कपीलनगर, यादव नगर, समता नगर, पोलीस ठाणे जरीपटका, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!